Author Topic: तडफड  (Read 675 times)

Offline chhiu

  • Newbie
  • *
  • Posts: 7
तडफड
« on: July 26, 2018, 12:59:04 PM »
माझी  कथा  अपूर्णच  राहिली
सुख  जवळ  असूनही  वाट  त्याची  दुरूनच  पाहिली ,
का  कुणास  ठाऊक  पण तुझ्याशिवाय  जमलच  नाही ,
सोडून  गेलास  तरी आस  तुझी  मनात  कायम  राहिली ,
हृदयातला  तो  कप्पा अजूनही  बंद  आहे ,
जमल  तर  बघून  जा त्याची  दशा ,
निदान तेव्हा  तरी दिसतील ओल्या  जखमा  अन  तीव्र  वेदना  तुला.....

Marathi Kavita : मराठी कविता