Author Topic: तू असतीस तर...  (Read 875 times)

Offline Shabdpremi

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Male
    • Shabpremi
तू असतीस तर...
« on: July 30, 2018, 03:01:39 PM »
सांगायचं बरंच होतं ग तुला
पण कधी सांगता आलं नाही....
तुझ्यात रमायच खूप होत मला
पण कधी रमता आलं नाही...

तुला भेटायचं ही होतं
पण कधी वेळ जुळून आली नाही....
खुप काही बोलायच होत
पण तू कधी ऐकून घेतलं नाहीस.....

आठवणी बनवायच्या होत्या
पण बनवता आल्या नाही....
तू समोर असतेस तरी
तुझ्याशी भेटायचा धीर होत नाही.......

मन ही तरसे नेहमी
तुझा चेहरा पहायला.....
आवडेल ग मला
कायम तुझ्याच मनी रहायला.....
 :( :'(

शब्दप्रेमी
Insta_shabd_premi
shabpremi.blogspot.com
« Last Edit: July 30, 2018, 03:03:05 PM by Shabdpremi »

Marathi Kavita : मराठी कविता


Navneet bhalerao

  • Guest
Re: तू असतीस तर...
« Reply #1 on: August 19, 2018, 04:31:34 PM »
Hi