Author Topic: स्वर्गाचा भास  (Read 709 times)

Offline Vijay Rajmane

  • Newbie
  • *
  • Posts: 5
स्वर्गाचा भास
« on: September 05, 2018, 08:04:06 PM »
उठ ग सखे सकाळ झाली, तुझ्या येण्याने आयुष्य माझ निखळून निघाली ।
काय सांगु सहवास तुझा, जसा स्वर्गाचा आभास मजला ।।

Marathi Kavita : मराठी कविता