Author Topic: विरह  (Read 796 times)

Offline maddy pathan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99
  • Gender: Male
  • Life Is Not Complicated, We Make It Complicated.
विरह
« on: December 29, 2018, 12:23:29 AM »
ऐ हृदय नको करु एवढे प्रेम कोनासोबत तू,
प्रेमात मिळालेले विरह तू परत नाही सहन करू शकणार,
तुटून विस्कटून जाईल एक दिवस आपल्यांच्या हाती,
कोणी तोडले हेही तू सांगुनाही शकणार.
मॅडी✍🏻.

Marathi Kavita : मराठी कविता