Author Topic: प्रतिमा  (Read 492 times)

Offline maddy pathan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 99
  • Gender: Male
  • Life Is Not Complicated, We Make It Complicated.
प्रतिमा
« on: December 29, 2018, 11:02:10 PM »
वाचायला जेव्हा बसलो स्वतःला
तेव्हा कळले भाग्य मोठे आहे,

प्रेम,रत्न,मिलन,शपत, हे विस्कटलेले शब्दात पडले आहे,

कशी कविता मि तिला लिहु लेखनित तर श्याही विरहाने जड़ले आहे,

रात्रिला तिला स्वतःच लिहून झोपीजातो अन हातात प्रतिमा तिचे धरले आहे.
मॅडी✍🏻.

Marathi Kavita : मराठी कविता