Author Topic: आठवण तिची  (Read 795 times)

Offline vishalgali@

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Male
आठवण तिची
« on: January 10, 2019, 09:30:57 PM »
 :(पहिला प्रियकर मी
तिचा आठवणीत हरवणार पहिला माणूस मी☺️

तिचा जून्या फोटो ला पाहून मनात हसणार पहिला प्रियकर मी☺️

जुन्या आठवणीतून जागा होऊन whatsapp ला msg करू पाहणारा पहिला प्रियकर मी☺️

मित्रानं बरोबर जुन्या फोटो बघून मला आठवणीतला तिचा आवाज ऐकणारा पहिला प्रियकर मी☺️

कधी खांद्यावर डोकं ठेवून शांत झोप म्हणारी ती आणि मी लगेच झोपणार पहिला प्रियकर मी☺️

तिच्या लग्नात आवरजुण सर्वांना तयार करणार पहिला प्रियकर मी
तिच्या मना विरुद्ध ती लग्न करते ही माहिती असणार पहिला प्रियकर मी☺️

ती काही बोली नाही शेवटी प्रयत्न आणि मी ही काही बोलो नाही तिला
 अस करणार पहिला प्रियकर मी🙂

विशाल🤗🌎
« Last Edit: January 10, 2019, 09:35:21 PM by vishalgali@ »

Marathi Kavita : मराठी कविता