Author Topic: एवढं तर मी तुला नक्की ओळखतो  (Read 451 times)

Offline नितेश केसरकर

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Male
आपल सगळ दुःख मानत ठेऊन,
जगासमोर खूप हसशील,
एकांतात बसुन मग,
डोळ्यातील अश्रू पुसशील....

भरलेल्या जगात या,
आपलस कोणी शोधशील,
मोकळ्या हातांनी मग,
माझा विचार करशील...

- स्वलिखीत -
नितेश केसरकर
29/04/2019
- स्वलिखीत -
नितेश केसरकर