Author Topic: अजूनही आठवत मला...  (Read 468 times)

Offline नितेश केसरकर

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Male
अजूनही आठवत मला...
« on: May 04, 2019, 01:09:35 AM »
शीर्षक : अजूनही आठवत मला...

मोकळ आकाश,
चांदण्या रात्रीचा प्रकाश,
झुळूक थंड वाऱ्याची,
लूकलूक त्या तार्‍यांची...

ओढ त्या डोळ्यांची,
स्थिती त्या मनाची,
हुरहूर त्या जिवाची,
वेळ ती भेटण्याची...

तुझा तो राग,
जिवाची आग,
फुललेली बाग,
पण प्रेमाचा त्याग...

हृदयाची थेट,
न झालेली भेट,
वाटत वाईट,
ती वेळ आता नाही येत...

स्वलिखीत
नितेश केसरकर
19/04/2019

- स्वलिखीत -
नितेश केसरकर

Marathi Kavita : मराठी कविता