Author Topic: बरंच काही  (Read 480 times)

Offline कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

  • Jr. Member
  • **
  • Posts: 90
  • Gender: Male
  • कविराज अमोल शिंदे पाटील
बरंच काही
« on: May 05, 2019, 06:50:27 AM »
*शीर्षक.बरंच काही*

मनाला सुचता दुःखात केलं बरंच काही
जे होतं जवळ त्यातलं नेलं बरंच काही

वागणे पटले नाही कधीच या जगा माझे
माझ्या नशेच्या धुंदीत मी पेलं बरंच काही

वायफट झालो तिच्यामुळे घरच्या समोर
तिच्यामुळे पाहून मला भेलं बरंच काही

प्रेमाची वाट होती अवघड वळणाची जरी
प्रेमाच्या वझ्यासोबत पेललं बरंच काही

ती आता दिसली बघा जरी समोर कधी
तिला पाहून शरीरातलं मेलं बरंच काही

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता