Author Topic: Fighter Lady  (Read 385 times)

Offline Jayshri Tanavade

  • Newbie
  • *
  • Posts: 10
Fighter Lady
« on: July 31, 2018, 12:16:50 PM »
नको आता जुन्या जखमा पुन्हा नव्याने कोरु
आलेले क्षण असे नको हवेत सोडू

सुटूनी जाऊदे सारी बंधने प्रथांची
घे शपथ आता, ठेव तयारी लढण्याची,

आहेस स्त्री म्हणुनी नको हतबल तु होऊ
आव्हाने येतील नव्याने, घे मिठीत ती सावरून

झुंज तुझी तुझ्याशीच सांग स्वत:लाच ओरडून
सारे तुझ्याच मुठीत, घे पकड ही आवळुन


Follow on Instagram -- kaavyr
Follow on FB -- https://www.facebook.com/mazekavyarang

Marathi Kavita : मराठी कविता