Author Topic: युवाकृती  (Read 701 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 543
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
युवाकृती
« on: September 12, 2017, 12:22:32 AM »

युवाकृती युवा असावी
जागरूक नेहमी स्मृति असावी
अज्ञानाची बळी नसावी
युवाकृती दमदार असावी
युवाकृती तडफदार असावी

युवकांनी ठेवावा राष्ट्राभीमान
गहाण नसावा स्वाभिमान

बाळगावा नित्य अभिमान
युवा पिढी कर्तुत्वान असावी
युवाकृती बलवान असावी

युवाकृती ठरावी युवाशक्ती
युवकांनी ठेवावी दुर आसक्ती
युवाकांनी करावी राष्ट्रभक्ती
युवामनात असावी राष्ट्रनिर्मीती
युवाकृतीच असते राष्ट्रशक्ती
« Last Edit: March 15, 2018, 11:15:49 PM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता