Author Topic: दिवाळीच्या शुभेच्छा  (Read 366 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 394
दिवाळीच्या शुभेच्छा
« on: October 18, 2017, 02:02:44 PM »
आजपासून प्रत्येकाच्या
घरात होणार गोड धोड फराळ//१//

फराळाच्या नादात निघणार
हो संगळ्याच दिवाळ//२//

चिमुकल्याच्या सुखासाठी साजरी
करतो आम्ही ही दिवाळी//३//

जपून ठेवलेली पैई पैई
काढतो ठेवलेली कधीकाळी//४//

सर्वत्र दिवा झळकतोय येथे
घेऊन आला एक चकाकी वेगळी//५//

भर तानातानीतच येतो हा सन
किती छान नाव त्याच दिवाळी//६//

प्रत्येक सन रितीप्रमाणे आपण
हो साजरा केला पाहिजे//७//

विनाकारण खर्च मात्र या
दिवाळीत आपण टाळला पाहिजे।
//८//

आपल्याकडुन निसर्गाची हानी
होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे//९//

म्हणजेच फटाके नको रे
विना प्रदूषण करता दिवाळी साजरी केली पाहिजे//१०//

बघा जमतय का मनात जे आल
ते सांगितल हिच माझी ईच्छा//११//

दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडुन आणि माझ्या परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा//१२//

कवी प्रेम।
१८/१०/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता

दिवाळीच्या शुभेच्छा
« on: October 18, 2017, 02:02:44 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):