Author Topic: आपल्या माणसा सोबत  (Read 1092 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
आपल्या माणसा सोबत
« on: October 31, 2017, 09:55:45 PM »
संगळ्यासोबत लढू शकतो
आपल्या माणसा सोबत
लढण्याची ताकत नाही माझ्यात।
प्रेमाने वागा,बोला दुसरं
काय काही नसतं रुसव्या-फुगव्यात।
कवी प्रेम।
३१/१०/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता