Author Topic: आशय  (Read 1177 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
आशय
« on: November 25, 2017, 06:15:18 PM »

जनमाणसांनो थोडे ध्यान द्या हो
एकमेकांना मान-सन्मान द्या हो

नको निंदा कुणाची नको अपमान हो
एकसंघ व्हा जपण्या अभिमान हो

कलयुग आहे हे सतयुग सरले हो
एकजुट व्हा घडवण्या नवयुग हो

माणुसकीला माणसांनो जाणून घ्या हो
माणूस म्हणून घेण्या लायक व्हा हो

नको घृणा कुणाची नको संशय हो
नेटकी राहणी नेटकाच आशय हो

« Last Edit: December 07, 2017, 07:44:27 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: आशय
« Reply #1 on: December 18, 2017, 03:39:33 PM »
kaviteche shabda, rachna aani bhav khup chan mandlay..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]