Author Topic: कविता कशी लिहावी.  (Read 891 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
कविता कशी लिहावी.
« on: February 23, 2017, 11:24:19 AM »
Marathikavita.co.in
 हे संकेतस्थळ खुपच चांगले आहे.
ईथे भरपूर कवीता वाचातला मिळतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या,भावनांच्या आणि वर्तमानाची जाणीव करून देणारया.


येथे पाऊस पडतो
कवितांचा सर्रासच
मराठी कविता ईथे
ही कवितांची रासच ...(Marathikavita.co.in)
« Last Edit: December 30, 2017, 05:27:52 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता