Author Topic: मला माहित नव्हतं  (Read 1334 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
मला माहित नव्हतं
« on: June 21, 2017, 11:12:11 PM »

मला माहित नव्हतं
सुख म्हणजे नेमके सुखच असते
परंतू,हे थोडे उशीराच समजले
दुःख निवारणासाठी
तारण ठेवलेलेही सुखच असते
« Last Edit: March 10, 2018, 03:53:06 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता