Author Topic: पुतळ्याचा खून  (Read 446 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
पुतळ्याचा खून
« on: March 10, 2018, 01:08:17 PM »
  पुतळ्याचा खून

लेनिनचा पुतळा वदला
राजरक्षक गौतमाला
तक्षक बनुनि तू आला
दंश करूनि लोकशाहीला
पुतळ्याचा खून झाला
रक्षक तू असला कसला
अंतिम लाल सलाम तुजला
ज्ञानी अहिंसक राजाला

- अरूण सु.पाटील
 
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता