Author Topic: विषवास  (Read 715 times)

Offline dineshnick39

  • Newbie
  • *
  • Posts: 13
विषवास
« on: May 15, 2018, 03:13:26 PM »
पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते,
पण...कानात गेलेले विष हजारो नाते-संपवून टाकते,,
म्हणूण दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ,,,
स्वत:च्या पाहण्यावर विश्वास ठेवा......
लेखक
दिनेश पलंगे

Marathi Kavita : मराठी कविता