Author Topic: नोटबंदी  (Read 799 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
नोटबंदी
« on: July 18, 2018, 11:19:20 PM »
नोटबंदी

येरे येरे पावसा
देई मला पैसा
पैसा झाला खोटा
वाहून गेल्या नोटा
येरे येरे सरा
माझे मडके भरा
सर ना आले धावून
मडकेच गेले वाहून

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
   
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता