Author Topic: संकल्प  (Read 1302 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,400
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
संकल्प
« on: October 02, 2018, 06:26:01 AM »
संकल्प

उचलतोय मी हाती झाडू
सांगा कुठला कचरा काढू

स्वच्छ पेहरावी पोज घेता
फोटोही नंतर सर्वांचे काढू

स्वच्छता ती होवो न होवो
जुन्या फोटोंचा विक्रम मोडू

आज राबवू सफाई योजना
पुढचं पुढील वर्षावर सोडू

थकून भागून जाता नंतर
मागवू नास्ता चिवडा लाडू

एकदिवसीय का योजना?
रोज स्वच्छता संकल्प सोडू

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता


Offline KayBerry

 • Newbie
 • *
 • Posts: 2
  • sbobet
Re: संकल्प
« Reply #1 on: December 10, 2018, 10:45:58 AM »
मला ही माहिती मिळवण्यास आपण किती मदत करू शकता हे मला माहिती नाही, कारण मला बर्याच माहितीमध्ये प्रवेश करायचा आहे, मला मदत कशी करावी हे माहित नाही

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,400
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: संकल्प
« Reply #2 on: December 10, 2018, 11:43:53 AM »
मी समजलो नाही आपण नक्की काय म्हणताय ते.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक पाच किती ? (answer in English number):