Author Topic: मराठी उखाणे > डोहाळे जेवण  (Read 21810 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
...... ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.


बाळराजांची चाहुल दरवळला परिसर,
..... च्या सहवासात माझे जीवन होईल सफल


संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट,
..... राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट