राहणे पण कठीण होत आहे तुझ्याशिवाय जगणे पण कठीण होत आहे तुझ्या शिवाय................
कारण तर कळत नाही , पण दुसऱ्या सोबत पण बोलणे कठीण होत आहे तुझ्या शिवाय...............
इच्या आहे मनात तुझ्याशी बोलण्याची, इच्या आहे मनात तुला समजून घेण्याची वाट पाहत आहो मी त्या दिवसाची वाट पाहत आहो मी त्या दिवसाची......................
प्रेमाचे उदाहरण तरी काय देऊ साथ समुद्र सांगू कि पक्षाचे प्रेम सांगू .............
नात्यातील गोडवा प्रेमाने नाही तर मैत्री ने जुळतो आज कालच्या प्रेम युगात मी तुझ्या प्रेमाला घाबरतो.............
कोणाशी कोणाचे न बोलण्याचे दुःख समजून घे गेलेली वेळ आणि गेलेला वेळ परत येत नसतो हे समजून घे ...........
एक इच्या मनात थेवून सांगतो कधीही ये पण कायम स्वरूप ये कधीही ये पण कायम स्वरूप ये………….