उखाणे
१) संसाररूपी गाडीला सन्मार्गाचे रूळ ,दक्षतेचा सिग्नल , नात्या गोत्यांचे जंक्शन ------------------रावांच्या सहप्रवासात गाठते ध्येयाचे स्टेशन
२) पाकळी पाकळी उमलून होते कळीचे फुल ----------------------रावांच्या कर्तृत्वाला यशकिर्तिचि झूल
सौ . अनिता फणसळकर