Author Topic: मलाच कळेना मी कुठे चुकतोय!!!!!  (Read 1551 times)

Offline webnil

  • Newbie
  • *
  • Posts: 2


आयुष्य जगतांना काही क्षणांना टिपतोय,
आयुष्य खूप सुंदर असते, हेच मी शोधण्याचा प्रयत्न करतोय,
मलाच कळेना मी कुठे चुकतोय,

हरवले प्रतिबिंब माझे या जगात, हेच मी शोधण्याचा प्रयत्न करतोय,
काय वाईट, काय चांगले शिकतोय,
मलाच कळेना मी कुठे चुकतोय.

- निलेश कुवर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: मलाच कळेना मी कुठे चुकतोय!!!!!
« Reply #1 on: January 21, 2011, 09:39:08 AM »
chhan aahe kavita