Author Topic: बाजारात मी !!!!  (Read 513 times)

Offline kshitij samarpan

  • Newbie
  • *
  • Posts: 9
बाजारात मी !!!!
« on: March 05, 2015, 12:32:07 AM »
बाजारात मी !!!!
बाजाराचा दिवस पाहून ,
खरेदी करण्याचा मोह झाला

बाजारात मी  तिला  पाहिले
तेव्हा पाय मात्र स्तब्ध झाले

 ति होती  बांगड्याच्या दुकानात
 समझून  गेलो उशीर केला तिला पाहण्यात

तयार  ही केले मी  मनाला माझ्या
स्वीकारेन तिच्या लग्नाच्या आमंत्रणाला

  काय  द्यावी  भेट म्हणून ..........
घेऊ लागलो बांगड्या तिला च पाहुन

जवळ जातच तिच्या  वाटले मला ,
 वेळ का घालवतोय मी अजूनही  वाया

विचारले तिला  घेणार का
बांगड्या माझ्या कडून भरून ?????

तिने सांगितले, ये ना  घरी........

 आई बाबांना तुझ्या  घेऊन

माझ्यासाठी   आता  बाजारच   स्तब्ध झाले
 दोनाचे  चार  हात माझे   बाजारातच झाले !!


क्षितीज समर्पण

Marathi Kavita : मराठी कविता