Author Topic: !! आयुष्य !!  (Read 865 times)

Offline raj4u

  • Newbie
  • *
  • Posts: 23
!! आयुष्य !!
« on: July 23, 2015, 04:21:40 PM »

!! आयुष्य !!

समाधान असो की नसो ,
हसत आयुष्य जगायचे असते !!
सुख , दुःख येतच राहते ,
आयुश्यात पुढे जावेच लागते !!!

मनातले विचार आपणच ,
करायचे असतात साकार !!
बंधन अतूट राहण्यासाठी ,
मान्य करायचे होकार नकार !!!

जीवनाचा अर्थ शोधण्याच प्रयत्न ,
आपल्यालाच करायचा असतो !!
नात्यांत कितीही असो कटूता ,
पुढाकार आपणच घ्यायचा असतो !!!

@ राज पिसे
« Last Edit: July 23, 2015, 04:22:17 PM by raj4u »

Marathi Kavita : मराठी कविता