Author Topic: कसं आलं कठोर म्हातारपण...!!  (Read 624 times)

कसं आलं कठोर म्हातारपण...!!

उसवले ते
सोनेरी दिवस,

गेलं ते सुंदर
बालपण.....

तरुणपणाची
पायरी चढताच,

मनावर आलं
जबाबदारीच दडपण.....

आयुष्याचा खेळ
खेळता खेळता,

कळलच नाही.....???

कसं आलं कठोर
म्हातारपण.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १०/०५/२०१४...
सांयकाळी ०८:२१...
©सुरेश सोनावणे.....