Author Topic: ....आमुचे होते!  (Read 728 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
....आमुचे होते!
« on: April 06, 2013, 09:20:52 AM »
वैरी छेदित गेले
ते तीर आमुचे होते!
रणांगणी धरतीवर
रुधीर आमुचे होते......

छाटले तरी झुकले ना ,
ते शीर आमुचे होते....
रक्तात खेळले होळी,
ते वीर आमुचे होते....

संकटांना बांधले
जंजीर आमुचे होते
आधार देण्या हात
खंबीर आमुचे होते....


(रुधीर हा 'रक्ता'ला समानार्थी शब्द आहे.)
« Last Edit: April 06, 2013, 09:21:56 AM by Madhura Kulkarni »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ....आमुचे होते!
« Reply #1 on: April 08, 2013, 12:46:01 PM »
chan.....

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: ....आमुचे होते!
« Reply #2 on: April 08, 2013, 03:54:10 PM »
Thanks!

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ....आमुचे होते!
« Reply #3 on: April 09, 2013, 12:41:22 PM »
छान कविता आहे! :) :) :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: ....आमुचे होते!
« Reply #4 on: April 09, 2013, 02:38:55 PM »
Thanks

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: ....आमुचे होते!
« Reply #5 on: April 09, 2013, 10:03:31 PM »
छान !
ज्याला रुधीर शब्द  माहित नाही तो या वाटेला येणारच नाही  :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: ....आमुचे होते!
« Reply #6 on: April 09, 2013, 11:37:26 PM »
ह.....जरा घाबरूनच रहा मग..... :P
धन्यवाद!