Author Topic: सोपं नसतं !  (Read 1127 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
सोपं नसतं !
« on: April 22, 2013, 03:50:13 PM »

चिंचां साठी कोणी
दगड मारत असतं
फुलां साठी कोणी
फांद्या ओरबाडत असतं
मरण नसतं हतात म्हणून
जगत रहावं लागतं
……………………………सोपं नसतं निमूट पणे
……………………………सर्व सोसत रहाणं
……………………………सोपं नसतं झाड होऊन
……………………………अनिवार्य जगत रहाणं

केदार…

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: सोपं नसतं !
« Reply #1 on: April 23, 2013, 11:01:27 AM »

छान आहे!!

...........................सोपं नसतं निमूट पणे
……………………………सर्व सोसत रहाणं
……………………………सोपं नसतं झाड होऊन
……………………………अनिवार्य जगत रहाणं