Author Topic: बलिदान...!  (Read 442 times)

Offline जयंत पांचाळ

  • Newbie
  • *
  • Posts: 44
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
बलिदान...!
« on: August 15, 2015, 04:20:00 PM »
आता मोकळा श्वास इथे,
  म्हणूनच चाले मनमान...

करून गेले करणारे मागे,
  पुढच्यास नाही जाण...

शांत राहुन मिळाली मुक्ती,
  कोणी फुकले तुमचे कान...?

फुकट नसते मिळत स्वातंत्र्य,
  त्याचसाठी दिधले बहु बलिदान...!

- जयंत पांचाळ ( १५ /०८/२०१५)
 ९८७००२४३२७
« Last Edit: August 16, 2015, 01:21:48 PM by जयंत पांचाळ »

Marathi Kavita : मराठी कविता