Author Topic: " माय लेक " वाचवा...""  (Read 6783 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
" माय लेक " वाचवा...""
« on: May 05, 2014, 10:56:02 AM »
अरे करतोस काय रे ..

रागाचा अवतार,
काढतोयस तिच्या वर ..

कळी उमलायच्या आत घात, 
करतोयस तिच्यावर ...

आत्म्या तून मनाचा परिणाम,
करतोस तिच्या वर ...

अरे करतोस काय रे ..

अंधारातच जीवश्रुष्टी चा वानवा,
पेटोयतोस तिच्यावर ..
श्वासाचा झटका,मारतोयस तिच्यावर ...

मारतोयस तू आणि नाव,
घालतोयस तिच्यावर ...
जबाबदारीची भीती तुझ्यावर,
आणि मारतोयस दबावाचा रुबाब तिच्यावर ...

अरे करतोस काय रे ...

जगू दर रे आशा ..
फुलू दे रे कळी ..
बदल रे माणुसकी ...
वाडू दे रे जीवन ..
""स्त्री भ्रूण हत्या वाचवा ..
तुमची आपली
" माय लेक " वाचवा...""
>>>>. mayur randive...(9960915007)

Marathi Kavita : मराठी कविता