Author Topic: "कोणी सांगेल का मजला??"  (Read 996 times)

Offline nphargude

 • Newbie
 • *
 • Posts: 38
 • Gender: Male
"कोणी सांगेल का मजला??"
« on: July 24, 2013, 12:35:29 PM »

"कोणी सांगेल का मजला??"

दुखाची सोबत करावी तरी किती .. ??

सुखाचे क्षण असतातच किती .. ??

भीती बाळगावी तरी किती .. ??

डोळ्यातील अश्रू पुसावे तरी किती .. ??

मैत्री जपावी तरी किती .. ??

एखादयाची साथ असावी तरी किती .. ??

लाज असावी तरी किती .. ??

प्रेम करावे तरी किती .. ??

जीवनचा आनंद उपभोगावा तरी किती .. ??

पैसा कमवावा तरी किती .. ??

विचारांचे मंथन करावे तरी किती .. ??

… आणि असे कित्येक प्रश्न मांडावेत तरी किती .. ??

--- नितीन हरगुडे. 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: "कोणी सांगेल का मजला??"
« Reply #1 on: July 24, 2013, 01:57:20 PM »
पैसा कमवावा तरी किती .. ?? :) थकलास का रे बाबा ??

Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
Re: "कोणी सांगेल का मजला??"
« Reply #2 on: July 24, 2013, 06:09:33 PM »
nice....... :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: "कोणी सांगेल का मजला??"
« Reply #3 on: July 25, 2013, 11:08:44 AM »
छान ...... :)