Author Topic: निसर्ग (हाइकू)  (Read 730 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
निसर्ग (हाइकू)
« on: December 12, 2012, 03:38:22 PM »
कापली झाडं
जिवन, ऋतू नष्ट
पृथ्वी, मंगळ

(जिवन - पाणी व जीव सृष्टी ह्या दोन्ही अर्थांनी)
(मगळ - जीव सृष्टी नसलेला मंगळ ग्रह)

केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: निसर्ग (हाइकू)
« Reply #1 on: December 13, 2012, 08:31:19 PM »
निर्जीव सारे
सिमेंट, माती, वाळू
हे कलियुग !!!

छान आहे.