Author Topic: *** त्याची "ती" ...***  (Read 622 times)

Offline manish@26s

  • Newbie
  • *
  • Posts: 30
  • Gender: Male
  • being silent is my attitude
*** त्याची "ती" ...***
« on: February 01, 2015, 05:40:17 PM »
*** त्याची "ती"...***
                        ( मनिष सासे )

त्याला " ती " भेटली का तो
लई काही खुश होतो
तिच्या श्वासात जगता जगता
स्वताच जीवन विसरून जातो

तिची चाहुल लागल्यावर तो
पैसे, वेळ अन कौटुंबिक सुख
फ़क्त तिच्यासाठी उधलवतो
तिच्या नशेत तो स्वताच
अस्तित्वच संपवतो

त्याच सुख ,दुःख अन एकांत
तो तिच्यातच वेळ घालवतो
चोरून , लपून तिच्यासोबत
मोकला श्वास तो जगत असतो

आजचा हा तरुण तिच्यासाठी
रात्रं , दिवस झुरतो
वहनारया नशे सोबत
स्वताची नवी ओलख करतो

त्याची प्रेमळ "नशा" अन ती "दारू"
त्यांस कड्यावर घेउन तो
मुखातून अभद्र वाणी उच्चारतो
व् समाजात दलभद्रि म्हणून वावर्तो

ती पिउन तो कधी खालची आली
तर रात्री वरची आली उठ्वतो
त्या दारूच्या नशेशी नव नात जोडून
स्वताच नाव तो दारोडया अस ठेवतो

मित्रानंच्या सांगन्यावरुन
घरात नुस्तच भांडन करतो
स्वताच्या मुलानी मारल्यावर
गुपचुप जाऊन झोपतो

रोज रोज दारू पिउन
मग लीवर होतो खराब
जीवनाची ग्यारंटी संपल्यावर
औषधान सोबत बसतो घरात

या महान व्यक्तींसाठी
लिहाव तेवढ कमीच हाय..
कारन ,,
दारुचा भाव कितीही वाढला
तरीही दारूला लय स्कोप हाय...

                ... कवी...( मनिष सासे )
                         ( 8554907176 )

Marathi Kavita : मराठी कविता