Author Topic: ** आई **  (Read 939 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
** आई **
« on: November 08, 2014, 07:08:30 AM »
*** आई ***

आज हरलो गं आई, मी पून्हा ...
नाही बनू शकलो मी तुझा खरा वारस,
नाही बनवू शकलो तुझ्या स्वप्नाचा आरास..
नाही बळ देवू शकलो तूझ्या कष्टाला,
नाही करु शकलो मी पुर्ण तुझ्या स्वप्नाना...
आज हरलो गं आई,मी पून्हा...
का जन्माला घातलीस माऊली तू मला,
नाही समजू शकलो ग तुझ्या मनाला...
माझ्यापायी का तू मारलसं उपाशी पोटाला,
का आई का सामोरी गेलीस तू या वेदनेला...
आज हरलो गं आई,माफ कर मला,
नाही बनू शकलो आभार मी कधी तूझा...


 ©  श्रद्धा चटगे.(दिदी)
दि.09.11.2014

Marathi Kavita : मराठी कविता