Author Topic: * फेसबुक ग्रुपस्पर्धा *  (Read 506 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* फेसबुक ग्रुपस्पर्धा *
« on: March 17, 2015, 10:36:53 PM »
* फेसबुक ग्रुपस्पर्धा *
आजकाल फेसबुकवर कोणीही येतं
अन ग्रुप बनवायला लागतं
ग्रुप बनवुन बिचा-या नवकवींची
चारोळी स्पर्धा घेउ लागतं

स्पर्धा तर चांगलीच रंगते
कोणाची कविता मनाला भिडते
कोणाची घाव ताजा करते
तर कोणाची आठवण देते

पण निकाल लावण्यातही बघा
यांचीच मंडळी पहिली असते
कारण निकाल लावण्याची क्षमता
यांच्या अंगी कुठे असते

अन मोठ्या रुबाबाने अँडमिन
होउन स्वताला मिरवणे असते
स्पर्धेत कवितांचा बाजार भरवणे
एवढच यांना जमत असते

स्पर्धा घ्यावी जरुर घ्यावी
पण ती निपक्षपाती व्हावी
संचालकपदी माणस राहावी अनुभवी
अन स्पर्धेच्या नावाखाली यांनी
नवकवींची फसवणुक बंद करावी.
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


S.M. GORE

  • Guest
Re: * फेसबुक ग्रुपस्पर्धा *
« Reply #1 on: March 27, 2015, 01:58:25 PM »
 NICE KAVITA AAHE