Author Topic: * नशिबाची लाकडे *  (Read 644 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 231
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* नशिबाची लाकडे *
« on: April 15, 2015, 11:16:53 PM »
 :(
आयुष्यात माझ्या नेहमीच कमतरता निघाली...
खणली कबर माझ्या मयतीसाठी,
तर जमिन दगडाची निघाली....
मग गेलो माझा मुडदा घेऊन जाळायला,
तर माझ्या नशिबाची लाकडे पण ओली निघाली...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता


मनोज

  • Guest
Re: * नशिबाची लाकडे *
« Reply #1 on: April 20, 2015, 12:26:06 PM »
मग गेलो घेऊन मुडदा
पारशी प्रथेनुसार खाऊ घालायला गिधाडांना
मुडदा बघून, नाक मुरडून
गेली गिधाडे दूर उडून.