Author Topic: * Block *  (Read 621 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* Block *
« on: March 09, 2015, 03:34:03 PM »
* Block *
करुन  Block मला
काहीच होणार नाही
सत्य लिहणं माझं
बंद होणार नाही

निव्वळ प्रसिध्दी साठी
कविता लिहणार नाही
माझ्या शब्दांचा लिलाव
असा करणार नाही

स्वागत करतो मी
तुमच्या प्रत्येक Block च
तुम्ही घेतलेल्या निर्णयाच
तुमच्या ‘रसिक कविमनाच'

पण तुमच्या Block ने
मी संपणार नाही
कारण कविता लिहण
मी सोडणार नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता