Author Topic: america हाय हाय  (Read 728 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
america हाय हाय
« on: November 15, 2012, 03:22:46 PM »
काय बदलणारे जरी president झाले Obama
america कुठे बदलणार आहे
काश्मीरच्या मुद्दयावर भारताला नाही
पाकिस्तानलाच सपोर्ट करणार आहे

काय आहे america, फालतू देश आहे
Vietnam, Irak, Kandahaar आहे
गुलामी, bankrupsy, sub-prime आहे
हीच तर america ची जगाला देन आहे

बिन-लादेन ला ह्यांनी चढवलं
sub-prime नि जगाला डूबवलं
Vietnam युद्धात BOMB टाकून
निष्पाप जनतेला ह्यांनी जाळलं

प्रत्येक american ची अनेक लग्न
प्रत्येक लग्नातून अनेक पोर
जगाचं population वाढवण्यात
हेच आहेत अग्रगण्य   

सगळयात जास्त कार amerika त चालतात
सगळ्यात जास्त वीज हेच वापरतात
तरीही global worming साठी हे
गरीब देशांनाच दोषी ठरवतात

लहान देशांवर हल्ला करतात
आपली जुनी शस्त्र त्यांच्यावर चालवतात
त्याच देशा मध्ये मग factory उभारून
स्वताहाच्या देशाची economy सुधरवतात

आम्ही पकडले terrorists काश्मीर मध्ये तर
human rights violation ची ओरड करतात
twin tower उडवल्या पासून स्वताहा मात्र
प्रत्येक 'खान' च चेकिंग करतात

freedom, equality च्या बाता करणारी america
डोकावून बघ जरा स्वताहाच्या भूतकाळात
गुलामांच रक्त सांडलेलं दिसेल तुझ्या
इतिहासाच्या सगळ्या पानांत

स्वताहाला advance म्हणवणारी america
आजपर्यंत झालेत ४५ president
सांग ना मग का नाही झाली america ची
आज पर्यंत एकही महिला president

 
केदार...
 
« Last Edit: November 15, 2012, 03:28:19 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता