Author Topic: अपघात  (Read 1118 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
अपघात
« on: December 27, 2012, 01:12:04 PM »
अपघातात नेहमी असच का होतं?
ज्याची चूक नसते
त्याचच जास्त नुकसान होतं

मरणारे मरून जातात
मारणारे सुटून जातात
मागे राहिलेले आयुष्यभर रडत राहतात
 
 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता