Author Topic: न्याय  (Read 961 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
न्याय
« on: December 28, 2012, 11:55:03 AM »
मुलगी अत्यवस्थ, पोलिस मेला आहे
गुन्हेगार मात्र अजूनही जिवंत आहे
कसा होणार न्याय इथे?
कायद्याच्या डोळ्यावर पट्टी आहे.

पारड्यात समानता आणि निष्पक्षता आहे
तराजूची तागडी मात्र वरखाली आहे
कसा होणार न्याय इथे?
कायद्याच्या हाताला कंप सुटला आहे

एकीकडे सरकार, सत्ता आहे
दुसरीकडे राजकारण आहे
कसा होणार न्याय इथे?
कायद्याचे हात बांधलेले आहेत

कायद्याचे रखवाले स्वताहाच
खोटी केस बनवण्यात मग्न आहेत
कसा होणार न्याय इथे?
कायद्याचे हात मळलेले आहेत

डोळ्यात अश्रू, चेहरा उतरलेला आहे
हातातला तराजू तुटलेला आहे
कसा होणार न्याय इथे?
कायदाच न्याय मागतो आहे
 
 
 
 

केदार...
« Last Edit: December 28, 2012, 12:01:04 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: न्याय
« Reply #1 on: December 28, 2012, 12:28:18 PM »
chid tar etaki yetey hya sarva prakarachi  >:( pan baghat rahnyashivay apalya hatat pan kahi nahi .......... tya muli sathi apan kahich ka karu shakat nahi ? :(

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: न्याय
« Reply #2 on: December 28, 2012, 09:59:23 PM »
outstanding kedarji...
kavitela n tumhala maza selute...
apratim ahe kavita..
an santoshi.world tumchya matashi mi sahmat aahe pan aapla rajkaranch asa aahe ki tyacha nikal lagna durch jyachyavar anyay zalay ti vyakti hayat nasel tevha tya goshtichi charcha suru hoil..
« Last Edit: December 28, 2012, 10:00:21 PM by श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने »
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]