Author Topic: काय करू?  (Read 1398 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
काय करू?
« on: January 28, 2013, 12:18:22 PM »
काय करू?
लेखणी आहे कि थांबतच नाही
लीहून  काही उपयोग होत नाही
लिहिल्या शिवाय चैनही  पडत नाही
................................................आता एक काम करतो
................................................ रक्ताचं झालं आहे पाणी
................................................तेच आता लेखणीत भरतो
 
 केदार...
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: काय करू?
« Reply #1 on: February 03, 2013, 04:09:36 PM »
अजुनी या जमान्यात शाईचा पेन वापरणारे आहेत कि काय? :P

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: काय करू?
« Reply #2 on: February 04, 2013, 11:31:17 AM »
ha ha ha  ;)
 
 

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: काय करू?
« Reply #3 on: February 08, 2013, 01:03:13 PM »
lihit raha . :)