Author Topic: वाताहत  (Read 587 times)

Offline अशोक भांगे (सापनाई कर )

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
 • वेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी
वाताहत
« on: April 17, 2013, 05:19:09 PM »
हसून तरी घ्या एकदाचे उगाच  नका खोटी दुखः प्रकट करू .
किती सहन करायचे ,
नुसता खेळ नका बघू .
वाताहत झाली रे चला काहीतरी करू .

दुष्काळ नाही फ़क़्त पाण्याचा ,
आता दिसून येईल कस माणुसकीचा ,
बघवत नाही आता चित्र हे दुष्काळाच ,
वाताहत झालीय रे चला काहीतरी करू ….

प्रेम , दया  , अस्तित्व  हे शब्द नाहीत ,
चला मानसावारती  प्रेम करू ,
मुक्या प्राण्यांवर दया दाखवू ,
प्रश्न खूप गंभीर आहे ,
माणूसकीच अस्तित्व टिकवून धरु.

वाताहत झाली रे चला काहीतरी करू ……
 
एक देश ,
    एक राज्य ,
         एक प्रांत ,
               एक भाषा ,
तुमच्या मदतीसाठी एवढ पुरेस असेल तर ,
खरच चला  काहीतरी करु……।
Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वाताहत
« Reply #1 on: April 18, 2013, 10:18:31 AM »
chan kavita

Offline अशोक भांगे (सापनाई कर )

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
 • वेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी
Re: वाताहत
« Reply #2 on: April 18, 2013, 02:05:05 PM »
thank you sir......

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: वाताहत
« Reply #3 on: April 18, 2013, 02:19:14 PM »
वाताहत झाली रे चला काहीतरी करू .
माणूसकीच अस्तित्व टिकवून धरु.


खूप छान कविता आहे! :) :) :)