Author Topic: …… लवकर बरी हो आज पुन्हा देव पाण्यात ठेवले  (Read 983 times)

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
…… लवकर बरी हो आज पुन्हा देव पाण्यात ठेवले

उरी आता कंठित भावना आणि ह्या डोळ्यामध्ये पाणी
निखळ प्रेमाची ही अशी कशी विलक्षण कहाणी
तिळ-तिळ तुटले काळीज जेंव्हा बित्त बातमी कानी आली
खूप कोसले बाप्पा तेंव्हा तुझ्या तब्येतीची काळजीही लागली

काळ थांबल्या सारखा स्वप्नी तुझ्या कंठीत हे दोन दिस काढले
भल्या पहाटे सर्व बाप्पासमोर आज आपसूक माथे टेकले
तुझ्या अभावी जग काय मनालाही सुतक लागलंय
लवकर बरी हो आज पुन्हा देवालाही पाण्यात ठेवलंय

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
khup khup chaan lihilay...agdi manapasun avadli kavita...

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।