Author Topic: पुलदेशपांङे  (Read 785 times)

Offline krishnakumarpradhan

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
    • krishnakumarpradhan
पुलदेशपांङे
« on: June 12, 2013, 04:08:07 AM »
कां हो सोङुन गेला,पुल तुम्हि आम्हा,स्वर्गलोकिचे आवतन इतुके लोभावते का तुम्हाय़  मानवाजवळि असेअमोल भावभक्तिचा ठेवा,वाटतसे इश्वरासहि त्याचा हेवा,पार्लेकरांनि व पुणेकरांनिअर्पिलासे तो तुम्हा,तुमहि असा वा नसा,तरिहि राहिल तुम्हापाशि हा.--क्ऋश्णकुमार

Marathi Kavita : मराठी कविता