Author Topic: समजु लागलो आहे मी...  (Read 1053 times)

Offline manishsalunke

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
  • Manish Salunke
    • CSS Matter
समजु लागलो आहे मी...
« on: July 20, 2013, 11:10:23 PM »
पाणी तुझा डोळ्यातले का गळाले … ते कळाले मला …
ओठावर न बोलताच आलेले तुझे शब्द … सार काही सागून गेले मला …
समजु लागलो आहे तुझा मनातले भावना मी …
तू कधी समजुन घेशील मला ?
ह्याचीच काळजी सतावतेय मला …
कदाचित नाहीच दिसले माझे प्रेंम तुला …
तरी ठीक आहे म्हणत शेवटपर्यंत समजून घेयील तुला …   

वेडा समजत असाल तुम्ही मला …
पण खंर प्रेंम केल्यावर असच होत सर्वाना …
माहित नाही काय वाटत तुम्हाला …
पण असच वाटत मला … 


« Last Edit: July 20, 2013, 11:30:38 PM by manishsalunke »

Marathi Kavita : मराठी कविता