Author Topic: आयुष्याचा वाटेवर....  (Read 1520 times)

Offline manishsalunke

 • Newbie
 • *
 • Posts: 9
 • Gender: Male
 • Manish Salunke
  • CSS Matter
आयुष्याचा वाटेवर....
« on: July 21, 2013, 07:00:12 PM »
आयुष्याचा वाटेवर चालताना खूप काही सोसले आणि खूप काही भोगले …
वाटेवर चालत असताना काहींनी तर खूप साथ दिली …
तर काहींनी ओळखनेच नाकबूल केले …
चालत असताना पायात माझा काटे रुतले …
मग तिथेच थाबुन काटे काडीत असताना …
ते काटे मला ओळखीचेच वाटले …

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आयुष्याचा वाटेवर....
« Reply #1 on: July 25, 2013, 11:30:31 AM »
manish,

छान प्रयत्न आहे ......पण थोडे गद्यात वाटते …  :)

चालता वळण आयुष्याचे,
कित्येक सोसली उन्हाळे,
कुणी होते सोबती सखे,
कुणी अनोळखीच राहिले,
वाटे मध्ये अनगिनत होते काटे,
सलताना ते, वाटे आयुष्य थांबले,
दु:ख त्याचे मज आता ओळखीचेच भासे ……