Author Topic: आई म्हणजे ???  (Read 1140 times)

आई म्हणजे ???
« on: August 18, 2013, 10:32:44 PM »
आई म्हणजे ???

नशिबात आलेला देव,

कि देवाची छाया.....

लेकराला सावली देणारी,

निस्वार्थ प्रेमळ माया.....

आई पुढे माझे,

सारे शब्दच फिके पडतात.....

जेवढ कौतुक करावं आईच,

तेवढेच शब्द कमी पडतात.....

आज आहे म्हणून मी आहे,

नाही तर आईशिवाय मी काहीच नाही.....

आईशिवाय माझे जगच सुने आहे,

आई नाही तर माझे जगच नाही.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता