Author Topic: घाव  (Read 832 times)

Offline anildgawali

  • Newbie
  • *
  • Posts: 16
घाव
« on: October 31, 2013, 03:56:47 PM »
घाव
तारा छेडल्या नैनांनी
हृदयातून सूर निघाले
साथ दिली संगीताने
जीवन गीतास सरगम मिळाले !
माहित नव्हते कुठे
विरणार सूर कधी होते
हयातीत बसलो मोजीत मी
काळजावर तुने घाव दिले किती होते !!     

Marathi Kavita : मराठी कविता