Author Topic: त्याची आई ........  (Read 1428 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
त्याची आई ........
« on: December 10, 2013, 03:41:28 PM »

गंभीर मुखवटयाने आई त्याची बघत होती,
आपल्याच विश्वात ती त्याला शोधीत होती,

दिसताक्षणी ती त्याला मिठी मारणार होती,
त्याच्या मृत देहाला जणु ती साकडे घालीत होती,

उठ ना राजा म्हणुन ती ओरडत होती,
त्याच्या देहाला याची जाणिव कुठे होती,

गळफ़ास घेउनी त्याने जग सारे सोडले होते,
आपल्या आईलाच मात्र त्याने पोरके केले होते,

का कुणास ठाऊक त्याने असे का केले होते,
आईला मात्र त्याने अन्नुउत्तरीत प्रश्नात बुडवले होते.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता


amit sawant

  • Guest
Re: त्याची आई ........
« Reply #1 on: February 15, 2014, 06:03:19 PM »
Nice.........